अनिरूद्ध-संजनाबरोबर गुढीपाडवा विशेष ! | Aniruddha-Sanjana | Aai Kuthe Kay Karte
2022-04-02 0
अभिनेते मिलिंद गवळी आणि अभिनेत्री रूपाली भोसले यांच्याबरोबर आम्ही गुढीपाडवा साजरा केला. रूपालीने तिची गुढीपाडव्याची खास आठवण सांगितली. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.